{
  "village_code": "270400100043000000",
  "village_name": "भडगांव",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3204,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:05:10Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र. एस-१४/२१६८१६/प्रक्र.४५८/ल-६, मंत्रालय, मुंबई.\nआदेश दिनांक : 15/09/1992\nअर्जदार:- गुलाबराव महिपतराव तायडे यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, भडगाव येथे अर्ज दिल्यावरून महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. एस-१४/२१६८१६/प्रक्र.४५८/ल-६, मंत्रालय, मुंबई. दिनांक १५/०९/१९९२ नुसार त्यांचे स्वतः चाय मालकीच्या शेतजमिनीत, स्वतः च्या नावासोबत त्यांची कायदेशीर पत्नी इंदू गुलाबराव तायडे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करावे अशी विनंती केली आहे त्यानुसार त्यांची पत्नी इंदू गुलाबराव तायडे यांचे नाव मौजे भडगाव येथील गट क्र. २२२ लागवड योग्य क्षेत्र १.५६ हे.आर व पोट खराब ०.०७ हे.आर मध्ये सामाईक खाते म्हणून गुलाबराव महिपतराव तायडे व इंदू गुलाबराव तायडे असे नाव समाविष्ट करणेसाठी फेरफार नोंद घेण्यात आली ती निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "रंजना जीवा पवार"
}
