{
  "village_code": "270400100043020000",
  "village_name": "म्हसला खुर्द",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2228,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:09:19Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. बुलडाणा जिल्हा केद्रीय सहकारी बँक मर्या. बुलडाणा शाखा-धाड ता.जि.बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : गजानन दामोधर पालकर रा. म्हसला खुर्द यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8909-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन दामोधर पालकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैष्णवी कमलेश राठी"
}
