{
  "village_code": "270400100043050000",
  "village_name": "कुलमखेड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:44:58Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026\nमृत्युपत्र लिहून घेणार- सांडू यमाजी कानडजे रा.कुलमखेड\nमृत्युपत्र लिहून देणार- विमलबाई सांडू कानडजे रा.कुलमखेड\nमौजे कुलमखेड शिवारातील गट क्र.20 मध्ये त्यांच्या नावे 1.70 हे.आर.जमीन असून ती त्यांनी स्वसंपादित केलेली आहे.त्यांनी नोंदवून ठेवलेल्या अनोंदणीकृत मृत्यूपत्राधारे सदर जमीन त्यांचे पती सांडू यमाजी कानडजे यांचे नावे विहिरीतील 0.25 पैसे पाणी घेण्याच्या हक्कासह देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.त्यांचा मृत्यू दिनांक 22/05/2021 रोजी झालेला आहे.अर्जदार सांडू यमाजी कानडजे यांनी केलेल्या अर्जानुसार व मृत्यूपत्राधारे व मृत्यू दाखला यांचे आधारे नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "संजय विश्रामराव जगताप"
}
