{
  "village_code": "270400100043070000",
  "village_name": "जांब",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3878,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:48:01Z",
  "surveys": [
    "367"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/2025-26\nआदेश दिनांक : 06/10/2026\nवि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/05/2025-26 आदेश दिनांक 06/10/2026 नुसार भगवान लक्ष्मण सुसर यांनी गट नं.298 गट नं.367 व गट नं.360 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.\nशिवाजी भगवान सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.298 मधील 2.74 हे.आर. जमिनीपैकी 0.65 हे.आर.व गट नं.367 मधील 2.70 हे.आर.जमिनीपैकी 1.35 हे.आर.जमीन\nतानाजी भगवान सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.298 मधील 2.74 हे.आर. जमिनीपैकी 0.65 हे.आर.व गट नं.367 मधील 2.70 हे.आर.जमिनीपैकी 1.35 हे.आर.जमीन\nभगवान लक्ष्मण सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.298 मधील 2.74 हे.आर. जमिनीपैकी 1.44 हे.आर. जमीन\nपार्वताबाई भगवान सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.360 मधील लागवडीयोग्य 0.68 हे.आर. व पोटखराब 0.01 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.68 हे.आर.व पोटखराब 0.01 हे.आर.जमीन\nयाप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय वसंता वाघ"
}
