{
  "village_code": "270400100043070000",
  "village_name": "जांब",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3879,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:48:01Z",
  "surveys": [
    "15",
    "20",
    "254",
    "262",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/2025-26\nआदेश दिनांक : 19/10/2026\nवि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/14/2025-26 आदेश दिनांक 19/10/2026 नुसार देवराव भिका सुसर व शिवाजी देवराव सुसर यांनी गट नं. 20 गट नं.254,गट नं.262 गट नं.15 व गट नं. 9 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.\nशिवाजी देवराव सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.20 मधील लागवडीयोग्य 1.59 हे.आर. व पोटखराब 0.02 जमिनीपैकी लागवडीयोग्य 1.49 हे.आर. व पोटखराब 0.02 हे.आर. गट नं.254 मधील 0.70 हे.आर.जमिनीपैकी 0.18 हे.आर.जमीन गट नं.262 मधील लागवडीयोग्य 0.75 हे.आर. व पोटखराब 0.05 हे.आर.जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.37 व पोटखराब 0.03 हे.आर.जमीन\nतान्हाजी देवराव सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.254 मधील 0.70 हे.आर.जमिनीपैकी 0.52 हे.आर.जमीन गट नं.262 मधील लागवडीयोग्य 0.75 हे.आर. व पोटखराब 0.05 हे.आर.जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.38 व पोटखराब 0.02 हे.आर. गट नं.15 मधील जमीन लागवडीयोग्य 0.57 हे.आर. व पोटखराब 0.01 हे.आर.जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.57 व पोटखराब 0.01 हे.आर. गट नं.9 मधील 0.10 हे.आर.जमीनीपैकी 0.10 हे.आर.जमीन\nदेवराव भिका सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.20 मधील लागवडीयोग्य 1.59 हे.आर. व पोटखराब 0.02 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.10 हे.आर.जमीन\nयाप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय वसंता वाघ"
}
