{
  "village_code": "270400100043070000",
  "village_name": "जांब",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3881,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:55:27Z",
  "gone_at": "2026-11-04T06:51:48Z",
  "surveys": [
    "236",
    "315"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्रा.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/15\nआदेश दिनांक : 19/10/2026\nवि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/15/2025-26 आदेश दिनांक 19/10/2026 नुसार जनार्धन मुकुंदा ताठे,विमलबाई जनार्धन ताठे व गजानन जनार्धन ताठे यांनी गट नं. 313, गट नं. 315न,गट नं.236 व गट नं.238 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.\nअनिल जनार्धन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.313 मधील 0.88 हे.आर. जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.88 हे.आर. गट नं. 315 मधील 0.40 हे.आर.जमिनीपैकी 0.40 हे.आर.जमीन\nगजानन जनार्धन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.238 मधील लागवडीयोग्य 1.06 हे.आर.व पोटखराब 0.1350 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.93 हे.आर. व पो.ख.0.06 हे.आर.जमीन\nजनार्धन मुकुंदा ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.238 मधील लागवडीयोग्य 1.06 हे.आर. व पोटखराब 0.1350 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.13 हे.आर. व पो.ख.0.0750हे.आर.जमीन\nरेखा अनिल ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.236 मधील लागवडीयोग्य 1.29 हे.आर. व पोटखराब 0.22 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.60 हे.आर. व पो.ख.0.11 हे.आर.जमीन\nइंदुबाई गजानन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.236 मधील लागवडीयोग्य 1.29 हे.आर. व पोटखराब 0.22 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.59 हे.आर. व पो.ख.0.11 हे.आर.जमीन\nविमल जनार्धन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.236 मधील लागवडीयोग्य 1.29 हे.आर. व पोटखराब 0.22 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.10 हे.आर. जमीन\nयाप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय वसंता वाघ"
}
