{
  "village_code": "270400100043070000",
  "village_name": "जांब",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3882,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:55:27Z",
  "gone_at": "2026-11-04T06:51:48Z",
  "surveys": [
    "36",
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.करा.एस.आर.व्ही.-43/जांब/०६/20२५-26\nआदेश दिनांक : 12/10/2026\nवि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/06/2025-26 आदेश दिनांक 12/10/2026 नुसार सारंगधार शेनफड सुसर व रामेश्वर शेनफड सुसर यांनी गट नं. 40 व गट नं. 36 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.\nरामेश्वर सारंगधर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.40 मधील 2.21 हे.आर. जमिनीपैकी 1.81 हे.आर.जमीन\nज्ञानेश्वर सारंगधर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं. 40 मधील 2.21 हे.आर. जमिनीपैकी 1.41 हे.आर. जमीन\nभागवत ज्ञानेश्वर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.40 मधील सारंगधार शेनफड सुसर व रामेश्वर शेनफड सुसर यांच्या दोघांच्या 4.42 हे.आर. जमिनीपैकी लागवडीयोग्य 1.20 हे.आर.जमीन\nरुख्मण रामेश्वर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे\nगट नं.36 मधील 1.30 हे.आर. जमिनीपैकी लागवडीयोग्य 1.30 हे.आर. जमीन\nयाप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय वसंता वाघ"
}
