{
  "village_code": "270400100043070000",
  "village_name": "जांब",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3883,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:55:27Z",
  "gone_at": "2026-11-04T06:51:48Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/13/2025-26\nआदेश दिनांक : 19/10/2026\nवि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/13/2025-26 आदेश दिनांक 19/10/2026 नुसार सुभाष तेजराव ताठे यांनी गट नं.173 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.\nरंजना ताठे यांच्या वाट्यावर येणारी येणारी जमीन\nगट नं.173 मधील 3.64 हे.आर.जमिनीपैकी 1.42 हे.आर.जमीन\nशिवाजी सुभाष ताठे यांच्या वाट्यावर येणारी येणारी जमीन\nगट नं.173 मधील 3.64 हे.आर.जमिनीपैकी 2.22 हे.आर.जमीन\nयाप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय वसंता वाघ"
}
