{
  "village_code": "270400100043080000",
  "village_name": "बोदेगाव",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2021,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:59:30Z",
  "surveys": [
    "101",
    "71",
    "73",
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/बोदेगाव/17/2026-27\nआदेश दिनांक : 27/10/2026\nमहाराष्ट्र शासन जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 व नायब तहसीलदार महसूल बुलडाणा यांचे न्यायलयातील आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/बोदेगाव/17/2026-27 दिनांक-27/10/2026 नुसार मौजे बोदेगाव येथील खातेदार देविदास लक्ष्मण उबाळे यांनी गट क्रमांक 74 मधील 0.51.50 हे.आर.,गट क्रमांक 73 मधील 0.36 हे.आर पो.ख.0.01 ,गट क्रमांक 71 मधील 0.58.50 हे.आर व गट क्रमांक 101 मधील 0.62 हे.आर जमीन आपल्या मुलांना खालील प्रमाणे वाटणी करून दिली आहे.\n1.रुपराव देविदास उबाळे यांच्या हिस्सावर येणारी जमीन\nगट क्रमांक 74 मधील 0.51.50 हे.आर पैकी 0.25.50 हे.आर. गट नं.73 मधील लागवडीयोग्य 0.36 व पो.ख.0.01 पैकी लागवडीयोग्गय 0.१८ व पोट खराब 0.0050 गट क्रमांक 71 मधील 0.58.50 हे.आर पैकी 0.30.50 व गट नं.101 मधील ०.62 हे.आर.पैकी 0.31 हे.आर.जमीन\n2. रामेश्यांवर देविदास उबाळे यांच्या हिस्सावर येणारी जमीन\nगट क्रमांक 74 मधील 0.51.50 हे.आर पैकी 0.26 हे.आर. गट नं.73 मधील लागवडीयोग्य 0.36 व पो.ख.0.01 पैकी लागवडीयोग्गय 0.१८ व पोट खराब 0.0050 गट क्रमांक 71 मधील 0.58.50 हे.आर पैकी 0.28 व गट नं.101 मधील ०.62 हे.आर.पैकी 0.31 हे.आर.जमीन\nयाप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले. सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय वसंता वाघ"
}
