{
  "village_code": "270400104040600000",
  "village_name": "बुलडाणा",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 31099,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:01:34Z",
  "surveys": [
    "239/1/5/6/10/11/12/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nसक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एन.ए.पी-34/बुलढाणा/25/2011-2012/2026 दिनांक : 16/09/2013 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 239/1/10 एन.ए. क्षेत्र : 1.5200 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 239/1/11 एन.ए. क्षेत्र : 1.5200 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 239/1/12 एन.ए. क्षेत्र : 1.8775 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 239/1/5 एन.ए. क्षेत्र : 5.6565 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 239/1/6 एन.ए. क्षेत्र : 5.3210 एकक:आर.चौ.मी\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 239/1/5/6/10/11/12/1 एन.ए. क्षेत्र : 15.8950 एकक:आर.चौ.मी\nखाता क्रमांक : 10147\nनाव : घनश्याम फुलचंद चोप्रा क्षेत्र : 15.8950 आकरणी : 3973.00\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nअपर जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एन.ए.पी-34/बुलढाणा/25/2011-2012 दि.16/09/2013 चे आदेशानुसार मौजे बुलढाणा येथील स.नं.239 मधील प्लॉट क्रमांक 5 क्षेत्र 5.6565 आर.चौ.मी प्लॉट क्रमांक 6 क्षेत्र 5.3210 आर.चौ.मी. प्लॉट क्रमांक 10 क्षेत्र 1.5200 आर.चौ.मी. प्लॉट क्रमांक 11 क्षेत्र 1.5200 आर.चौ.मी. व प्लॉट क्रमांक 12 क्षेत्र 1.8775 आर.चौ.मी घनश्याम फुलचंद चोप्रा यांचे नावे असुन सदर प्लॉटचे वाणिज्य प्रयोजनार्थ एकत्रीकरण करुन 239/1/5/6/10/11/12/1 क्षेत्र 15.8950 आर.चौ.मी. याप्रमाणे एकत्रीकरण करण्यात आले.\nतसेच यापुर्वी फेरफार क्रमांक 31063 हा घेण्यात आला होता परंतु अर्जदार यांचा विनंती अर्ज व आधार नुसार त्यांचे नाव घनश्याम फुलचंद चोपडा ऐवजी घनश्याम फुलचंद चोप्रा प्रमाणे नावात दुरुस्ती करुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल पांडुरंग सुरडकर"
}
