{
  "village_code": "270400104040600000",
  "village_name": "बुलडाणा",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 31111,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:01:34Z",
  "surveys": [
    "7/1/49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : व्यवस्थापक शिवशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म पांगरी(उबरहंडे) तालुका बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : दिपक साहेबराव गायकवाड रा. बुलडाणा यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8753-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/49 क्षेत्र 1.6250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक साहेबराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल पांडुरंग सुरडकर"
}
