{
  "village_code": "270400110043120000",
  "village_name": "सेवानगर",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:46:54Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा बुलढाणा\nलिहून घेणार : उध्दवराव दत्तराव नागरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : दिनांक 19/01/2024 रोजी एच डी एफ सी बँक चा उध्दवराव दत्तराव नागरे ,सौ.प्रतिभा उद्धवराव नागरे , यांच्या नावे र.रु.20300000/- कर्ज. - 944\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी एफ सी बँक शाखा बुलढाणा यांचेकडील दस्त क्र.8550/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दयानंद सुभाष चव्हाण"
}
