{
  "village_code": "270400110043130000",
  "village_name": "अंढेरा भाग 1",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5633,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:38:55Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार देऊळगावराजा\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी-81/अंढेरा भाग 1/01/2025-26\nआदेश दिनांक : 02/11/2026\nअर्जदार :- श्री.राजू रामदास राउत रा अंढेरा ता. देऊळगाव राजा जि. बुलडाणा\nवरील आदेशान्वेय व यांचे अर्जावरुन मौजे अंढेरा भाग-1 सिंधू मनोहर पवार, मनीषा विजय काळे,आशा रामदास राऊत, सुनील रामदास राऊत रा अंढेरा ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा यांची यांनी त्यांच्या मालकीची मौजे अंढेरा भाग-१ येथील स.नं. / गट नं. २९० मध्ये एकूण क्षेत्र १.१८ हे.आर,. जमीन ही महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 कलम 85 व 85(2) अन्वयेची तरतुद नुसार सदर जमीनीचे विभाजन करुन देण्याबाबत अर्ज सादर केल्यामुळे सदर विभाजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे-\n1. सर्व्हे क्र/ गट क्र- २९० मध्ये आशा रामदास राऊत यांच्या हिस्स्यावर अधिकार अभिलेखात १.१८ हे.आर पैकी ०.१८ हे.आर,\n2. सर्व्हे क्र/ गट क्र- २९० मध्ये राजू रामदास राऊत यांच्या हिस्स्यावर अधिकार अभिलेखात १.१८ हे.आर पैकी ०.५० हे.आर,\n3. सर्व्हे क्र/ गट क्र- २९० मध्ये सुनील रामदास राऊत यांच्या हिस्स्यावर अधिकार अभिलेखात १.१८ हे.आर पैकी ०.५० हे.आर,\nसदर दुरुस्ती हि महाराष्ट्र जमीन महसूल अधियिम 1966 चे कलम 85 व 85(2) अन्वयेची तरतुद नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 तसेच महाराष्ट्र शासन निर्णय महसुल व वन विभाग शासन परिपत्रक अधियिम क्रमांक जमीन 7/2004 प्रकरण क्र. 130/21-9 दिनांक 16 जुलै 2014 या प्रमाणे व मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे या बाबत अधिनियम 1947 प्रमाणे गांव नमुना 7 मध्ये सदर दुरुस्तीची नोंद घेण्यात आली आहे. सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "तेजस अंकुश शेटे"
}
