{
  "village_code": "270400110043130001",
  "village_name": "अंढेरा भाग 2",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1660,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:39:23Z",
  "surveys": [
    "1031"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर सी.81/ अंढेरा भाग 2/18/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nतहसील कार्यालय देऊळगाव राजा.\nक्र.वाटप /एस.आर./18/2026\nलिहून देणार –1) सटवाजी काळूजी नागरे व इतर सर्व रा. अंढेरा ता.देऊळगाव राजा येथील असुन त्यांनी आपले मालकीची मौजे अंढेरा भाग 2 येथील गट.क्र. 1031 मधील जमिनी चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 अन्वयेची तरतुद महाराष्ट्र जमीन महसूल[धारण जमिनचे विभाजन]नियम 1967 अन्वये जमिनीचे पुढील प्रमाणे विभाजन करून दिले\nलिहून घेणार :-\n1) पूजा पंढरीनाथ नागरे यांच्या वाट्याला आलेली जमीन\nगट.क्र. 1031 एकूण क्षेत्र 0.92 हे.आर पैकी 0.92 हे.आर\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार जमिनीचे वरील प्रमाणे आपसात विभाजन करून घेतले वरील फेरफार मा तहसिलदार देऊळगाव राजा यांच्या आदेशानुसार घेण्यात आला",
  "talathi": "दयानंद सुभाष चव्हाण"
}
