{
  "village_code": "270400110043140000",
  "village_name": "बायगांव खुर्द",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:41:21Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nम्र्त्यूपत्र\nमृत्त्यू पत्र करणार - रामराव पिराजी खार्डे\nमृत्त्यू पत्र करून घेणार- शिला राजेंद्र खार्डे ,विकास विजय खार्डे\nबायगाव खुर्द येथील मयत खातेदार रामराव पिराजी खार्डे यांनी नोंदणीकृत दस्त क्र.४०९/२०१४ दिनांक १०/२/२०१४ प्रमाणे मृत्यूपत्र करून खालील प्रमाणे जमीन नावे केली.\n१)शिला राजेंद्र खार्डे यांचे हिस्स्यावर आलेली जमीन\nगट क्र.१३७ मधील क्षेत्र ०.९६ हे.आर.आकार २.४४ पैकी ०.४८ हे.आर.\n२)विकास विजय खार्डे यांचे हिस्स्यावर आलेली जमीन\nगट क्र.१३७ मधील क्षेत्र ०.९६ हे.आर.आकार २.४४ पैकी ०.४८ हे.आर.\nत्यांचा मृत्यू झाल्यामुळे वरील मृत्युपत्र दस्ताप्रमाणे फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "संजय तुळशीराम हांडे"
}
