{
  "village_code": "270400110043180000",
  "village_name": "मेंडगांव",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2950,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:42:42Z",
  "surveys": [
    "439"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/एस.आर./०२/२०२६ दि:०७/१०/२०२६\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/मेंडगाव/०८/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./०२/२०२६ दि:०७/१०/२०२६ नुसार मौजे मेंडगाव येथील खातेदार...\nविभाजन करून देणार नं. १) शरद नारायण घुगे. रा. मेंडगाव यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे मेंडगाव येथील गट नं ४३९ मधील १.८० हे.आर चौ.मी. पैकी पूर्ण १.८० हे.आर चौ.मी. शेतजमीन खालील प्रमाणे वाटणीलेख करून दिले.\nविभाजन करून घेणार नं.१) रेवती शरद घुगे. रा. मेंडगाव यांच्या हिस्स्यास मौजे मेंडगाव येथील गट नं ४३९ मधील १.८० हे.आर चौ.मी. पैकी पूर्ण १.८० हे.आर चौ.मी. शेतजमीन वयक्तिक रित्या हिस्यास आली.\nसदर आदेशाची नोंद यापूर्वी फेरफार न. २९४७ नुसार झाली होती, परंतु सदर फेरफार मजकूर मध्ये गट नंबर मध्ये काहीशी लेखन प्रमाद त्रुटी असल्याने माननीय मंडळ अधिकारी अंढेरा यांच्या आदेश जा.क्र.०७ दिनांक २६/१०/२०२६ नुसार पुनः फक्त फेरफार नं. २९४७ मधील फेरफार प्रत दुरुस्ती करिता सदर आदेशाने दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.\nकरिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.",
  "talathi": "मदन कप्पुसिंग जारवाल"
}
