{
  "village_code": "270400110043180000",
  "village_name": "मेंडगांव",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2952,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:37:51Z",
  "surveys": [
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/एस.आर./२१/२०२६ दि:०४/११/२०२६\nआदेश दिनांक : 04/11/2026\nमा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ मेंडगाव /२१/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./२१/२०२६ दि:०४/११/२०२६ नुसार मौजे मेंडगाव येथील खातेदार\nविभाजन करून देणार नं. १) रामदास भगवान गिते, परमेश्वर भगवान गिते, सुमन पंढरीनाथ डीघोळे, कमल गिरिधर हुसे, प्रयाग नारायण वाघ, चंद्रभागा भगवान गिते. रा. मेंडगाव ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे मेंडगाव येथील गट नं ४३८ मधील १.८० हे.आर पैकी पूर्ण १.८० हे.आर चौ.मी. शेतजमीन खालीलप्रमाणे आपल्या भावांस वाटणीलेख करून दिले.\nविभाजन करून घेणार नं.१) रामदास भगवान गिते. रा. मेंडगाव यांच्या हिस्स्यास मौजे मेंडगाव येथील गट नं ४३८ मधील १.८० हे.आर पैकी ०.९० हे.आर चौ.मी. शेतजमीन वयक्तिक रित्या हिस्यास आली.\nविभाजन करून घेणार नं.१) परमेश्वर भगवान गिते. रा. मेंडगाव यांच्या हिस्स्यास मौजे मेंडगाव येथील गट नं ४३८ मधील १.८० हे.आर पैकी ०.९० हे.आर चौ.मी. शेतजमीन वयक्तिक रित्या हिस्यास आली.\nतसेच भगवान कारभारी यांच्या नावावरील विहिरीतील हिस्सा हा रामदास व परमेश्वर भगवान गिते या दोन्ही भावांत १/३ हिस्सा सामाईक स्वरुपात कायम राहील.\nकरिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.",
  "talathi": "मदन कप्पुसिंग जारवाल"
}
