{
  "village_code": "270400110043200000",
  "village_name": "पाडळी शिंदे",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:24Z",
  "surveys": [
    "313"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : नागाणगाव ग्रामसेवा सह संस्था नागाणगाव\nलिहून घेणार : गोदावरी भानूदास बोरडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 313 तपशिल : दिनांक 26/04/2022 रोजी नागाणगाव ग्रामसेवा सह संस्था नागाणगाव चा गोदावरी भानूदास बोरडे यांच्या नावे र.रु. 30000/- कर्ज. - 2648\nगोदावरी भानुदास बोरुडे यांनी नागणगाव ग्रामसेवा सोसायटी नागणगाव यांच्याकडून ५००००/-रु बोजा. - 2458\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मदन कप्पुसिंग जारवाल"
}
