{
  "village_code": "270400110043200000",
  "village_name": "पाडळी शिंदे",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:45:07Z",
  "surveys": [
    "141",
    "21",
    "292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमयताचे नाव कमी करणे अर्जदार विलास माणिकराव शिंदे रा. पाडळी शिंदे यांनी दिलेल्या अर्जावरून मौजे पाडळी शिंदे येथील त्यांच्या हक्कात वारस फेरफार ९२१ दि:१५/१०/२००० वारस पंजी क्र.४५ नुसार दि: २५/११/२००० रोजी रुजुवात झालेले असून त्यानुसार वडिलांच्या मयता नंतर तिघे वारस आलेले असून त्यात पत्नी , मुलगा व मुलगी असे वारस लागलेले आहेत आता या फेरफार नुसार त्यांच्या पत्नी सुशिलाबाई माणिकराव शिंदे या दि:२२/०५/२०२३ रोजी मयत झाल्या असून त्यांचे नाव कमी करण्याचे फेरफार घेण्यात आला असे, सोबत वरील फेर न ९२१ व मृत्युपत्र या सोबत जोडले (अपलोड केले) आहेत.",
  "talathi": "मदन कप्पुसिंग जारवाल"
}
