{
  "village_code": "270400110043210000",
  "village_name": "सावखेड नागरे",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2025,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:45:36Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/सावखेड नागरे/१९/२०२६-२७\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/सावखेड नागरे/१९/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./१९/२०२६ दि:२९/१०/२०२६ नुसार मौजे सावखेड नागरे येथील खातेदार\nविभाजन करून देणार नं. १) रमेश मुकिंदा जायभाये. रा. सावखेड नागरे ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे सावखेड नागरे येथील गट नं १०१ मधील ०.८० हे.आर पैकी ०.०२.५० हे.आर चौ.मी. शेतजमीन खालीलप्रमाणे आपल्या भावांस वाटणीलेख करून दिले.\nविभाजन करून घेणार नं.१) कमलाकर अरविंद जायभाये व विलास अरविंद जायभाये. रा. सावखेड नागरे यांच्या हिस्स्यास मौजे सावखेड नागरे येथील गट नं १०१ मधील ०.८० हे.आर पैकी ०.०२.५० हे.आर चौ.मी. शेतजमीन सामाईक रित्या हिस्यास आली.\nकरिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.",
  "talathi": "मदन कप्पुसिंग जारवाल"
}
