{
  "village_code": "270400110043270000",
  "village_name": "वाकी खु.",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1316,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:43:39Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : छत्रपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था म देऊळगाव मही तर्फे व्यस्थापक नितीन बबन खिल्लारे\nगहाणखत लिहुन देणार : समाधान बबन वाकोडे रा. वाकी खु. यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2293-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान बबन वाकोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप दिलीप वायाळ"
}
