{
  "village_code": "270400110043290001",
  "village_name": "देउळगांव मही भाग 2",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3746,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "159/2/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगाव मही तर्फे शाखा प्रतिनिधी श्री भगवान विठ्ठल इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : युनुसखा शाब्बासखा पठाण रा. देउळगांव मही भाग 2 यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2366-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/2/ड क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युनुसखा शाब्बासखा पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विष्णू तांबे"
}
