{
  "village_code": "270400110043300000",
  "village_name": "धोत्रा नंदई",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2035,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:29:45Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ धोत्रानंदई/४२/२०२६-२७\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ धोत्रानंदई/४२/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./४२/२०२६ दि:०२/११/२०२६ नुसार मौजे धोत्रानंदई येथील खातेदार\nविभाजन करून देणार नं. १) गणेश विठोबा मुंढे (२) रविंद्र विठोबा मुंढे रा. धोत्रानंदई ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या सामाईक मालकीची मौजे धोत्रानंदई येथील गट क्र. ३९२ मधील १.१७ हे.आर शेतजमीन खालीलप्रमाणे आपसात वाटणीलेख करून दिले.\nविभाजन करून घेणार नं.१) गणेश विठोबा मुंढे रा. धोत्रानंदई यांच्या हिस्स्यास मौजे धोत्रानंदई येथील गट क्र.३९२ मधील १.१७ हे.आर पैकी ०.५९ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली.\nविभाजन करून घेणार नं.२) रविंद्र विठोबा मुंढे रा. धोत्रानंदई यांच्या हिस्स्यास मौजे धोत्रानंदई येथील गट क्र.३९२ मधील १.१७ हे.आर पैकी ०.५८ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली.\nकरिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.",
  "talathi": "मंजिरी कडूबा सोनवणे"
}
