{
  "village_code": "270400110043310000",
  "village_name": "सुरा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:46:27Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : अर्बन को-ऑफ.क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा शाखा चिखली\nलिहून घेणार : विनोद भानुदास चेके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : विनोद भानुदास चेके यांनी अदिती अर्बन को-ऑफ.क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा शाखा चिखली यांच्या कडून 700000/-(सात लाख रुपये )घेऊन तारण गहाण करून दिले आहे. - 766\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंदक कार्यालय देऊळगाव राजा रिलीज डीड (बेदावा पत्र )दस्त क्र.२३४५/२०२६ दि.२७/१०/२०२६ नुसार व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजिरी कडूबा सोनवणे"
}
