{
  "village_code": "270400110043330000",
  "village_name": "सरंबा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2558,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:44:48Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म. बुलडाणा शाखा देऊळगांव मही ता. देऊळगांव राजा जि. बुलडाणा तर्फे बँक कर्मचारी शिवहरी रुस्तुम टेकाळे\nगहाणखत लिहुन देणार : गजानन साहेबराव चेके रा. सरंबा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2331-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39 क्षेत्र 1.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन साहेबराव चेके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद निवृत्ती सांगळे"
}
