{
  "village_code": "270400110043330000",
  "village_name": "सरंबा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:40:26Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : ह.भ.प.डॉ.भगवान बाबा आनंदगडकर नागरी सहकारी पतसंस्था म.जालना शाखा जालना\nलिहून देणार : गजानन प्रल्हाद़ नागरे रा. सरंबा यांनी अर्ज व बँक संस्थेकडील पत्र क्रमांक 122/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ह.भ.प.डॉ.भगवान बाबा आनंदगडकर नागरी सहकारी पतसंस्था म.जालना शाखा जालना यांचेकडील पत्र क्रमांक 122 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 310000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद निवृत्ती सांगळे"
}
