{
  "village_code": "270400110043340000",
  "village_name": "नारायणखेड",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1651,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:48:45Z",
  "surveys": [
    "184",
    "25",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ नारायणखेड /१६/२०२६-२७\nआदेश दिनांक : 27/11/2026\nमा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ नारायणखेड /१६/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./१६/२०२६ दि:२७/१०/२०२६ नुसार मौजे नारायणखेड येथील खातेदार\nविभाजन करून देणार नं. १) ज्ञानदेव बाबुराव काकड (२)भानुदास बाबुराव काकड रा. नारायणखेड ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या सामाईक मालकीची मौजे नारायणखेड येथील गट क्र.१८४ मधील ०.७९ हे.आर ,गट क्र.२५ मधील ०.०५ हे.आर , गट क्र.६६ मधील ०.५८.३४ हे.आर चौ.मी. शेतजमीन खालीलप्रमाणे आपसात वाटणीलेख करून दिले.\nविभाजन करून घेणार नं.१) ज्ञानदेव बाबुराव काकड. रा. नारायणखेड यांच्या हिस्स्यास मौजे नारायणखेड येथील गट क्र.१८४ मधील ०.७९ हे.आर पैकी ०.३९.५० हे.आर चौ.मी. व गट क्र.६६ मधील ०.५८.३४ हे.आर पैकी ०.२९.१७ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली.\nविभाजन करून घेणार नं.२) भानुदास बाबुराव काकड. रा. नारायणखेड यांच्या हिस्स्यास मौजे नारायणखेड येथील गट क्र.१८४ मधील ०.७९ हे.आर पैकी ०.३९.५० हे.आर चौ.मी. व गट क्र.६६ मधील ०.५८.३४ हे.आर पैकी ०.२९.१७ हे.आर चौ.मी. गट क्र.२५ मधील ०.०५ हे.आर पैकी ०.०५ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली.\nकरिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विष्णू तांबे"
}
