{
  "village_code": "270400110043350000",
  "village_name": "दिग्रस बु.",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2280,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:57Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगावमही तर्फे शाखा प्रतिनीधी श्री भगवान विठ्ठल इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : कांताबाई डिगाबर बनसोडे रा. दिग्रस बु. यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2305-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांताबाई डिगाबर बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअस्मिता डिगांबर बनसोडे (खाता क्रमांक :- ) ,\nअजय डिगांबर बनसोडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "ज्ञानेश्वर विष्णू तांबे"
}
