{
  "village_code": "270400110043470000",
  "village_name": "टाकरखेड भागिले",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1376,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:28:36Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : खडकपूर्णा अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी म.देऊळगाव मही\nलिहून घेणार : बबन शेषराव नागरे\nजावक क्रमांक 687/2026 दिनांक 27/10/2026\nयांनी गट क्रमांक 200 प्रमाणे बबन शेषराव नागरे यानी खडकपुर्णा अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत देऊळगांवमही तर्फे वसुली अधिकारी समाधान सिताराम शिंगणे यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 980 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमीत आंनदा जाधव"
}
