{
  "village_code": "270400110043470000",
  "village_name": "टाकरखेड भागिले",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1379,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:26:57Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार श्रीराम पंडीत वाघ रा.टाकरखेड भागिले ता.देऊळगाव राजा यांनी केलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ८५( २ )नुसार मा.तहसिलदार महसूल ,तहसिल कार्यालय,देऊळगाव राजा जि.बुलढाणा यांचेकडील आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ टाकरखेड भागिले /४१/२०२५-२६ आदेश दिनांक ०२/११/२०२६ तसेच तहसील कार्यालय देऊळगाव राजा क्र.वाटप /एस.आर./४१/२०२६ दिनांक ०२/११/२०२६ नुसार मौजे टाकरखेड भागिले येथील\nगट क्रमांक १७२, क्षेत्र १.४१ हे.आर आकार १.०१ रु.पै.\nउक्त जमिनीचे खालीलप्रमाणे वाटपपत्र केले आहे :-\nश्रीराम पंडीत वाघ यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र १७२, क्षेत्र १.४१ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.७१ आर\nरंजना जितेंद्र वाघ यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र १७२, क्षेत्र १.४१ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.७० आर\nआदेशानुसार नोंद घेतली असे",
  "talathi": "सुमीत आंनदा जाधव"
}
