{
  "village_code": "270400110043500000",
  "village_name": "आळंद",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:36Z",
  "surveys": [
    "166",
    "272",
    "324"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकेशव पंडीतराव खार्डे,कालिंदाबाई पंडीतराव खार्डे,विलास पंडीतराव खार्डे ,सदाशिव पंडीतराव खार्डे, कांताबाई जगन नागरे रा.आळंद ता.देऊळगाव राजा यांनी केलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ८५ ( २ )नुसार मा.तहसिलदार महसूल ,तहसिल कार्यालय,देऊळगाव राजा जि.बुलढाणा यांचेकडील आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/आळंद/25/२०२५-२६ आदेश दिनांक १9/१०/२०२६ तसेच तहसील कार्यालय देऊळगाव राजा क्र.वाटप /एस.आर./25/२०२६ दिनांक १९/१०/२०२६ नुसार मौजे आळंद येथील\nगट क्रमांक १६६, क्षेत्र १.१० हे.आर आकार १.२१ रु.पै.\nगट क्रमांक ३२४, क्षेत्र १.१६ हे.आर आकार १.९३ रु.पै.\nगट क्रमांक २७२, क्षेत्र ०.४७ हे.आर आकार १.५७ रु.पै.\nउक्त जमिनीचे खालीलप्रमाणे वाटपपत्र केले आहे :-\nमीरा केशव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र १६६, क्षेत्र १.१० हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.५० आर\nसंगीता विलास खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र १६६, क्षेत्र १.१० हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.३० आर\nगट क्र २७२, क्षेत्र ०.४७ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.३७ आर\nचंद्रभागा सदाशिव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र १६६, क्षेत्र १.१० हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.३० आर\nसदाशिव पंडीतराव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र ३२४, क्षेत्र १.१६ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा १.०० आर\nकालिंदाबाई पंडीतराव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र ३२४, क्षेत्र १.१६ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.१६ आर\nकेशव पंडीतराव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-\nगट क्र २७२, क्षेत्र ०.४७ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.१० आर\nतसेच गट न.१६६ मध्ये एक विहीर असून सदर विहिरीमधून संगीता विलास खार्डे यांचा ०.३४ पैसे मीरा केशव खार्डे यांना ०.३३ पैसे चंद्रभागा सदाशिव खार्डे यांना ०.३३ पैसे देण्यात येत आहे.तसेच गट न.३२४ मध्ये एक विहीर असून सदर विहिरीमध्ये कालिंदाबाई पंडीतराव खार्डे यांचा ०.६७ पैसे हिस्सा असून सदर हिस्सा हा सदाशिव पंडीतराव खार्डे यांना देण्यात आला.\nवरीलप्रमाणे आदेशावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "सुमीत आंनदा जाधव"
}
