{
  "village_code": "270400110043520000",
  "village_name": "पळसखेड झाल्टा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 931,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:37:51Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nनायब तहसीलदार देऊळगाव राजा रा.प्र.क्र.एस.आर.व्ही 43/पळसखेड झा./332/2026\nतहसिल कार्यालय देऊळगाव राजा.क्र वाटप/ एस./आर/ 332 /2026\nआदेश दि.21/08/2026 च्या नुसार पळसखेड झा..गट न.,193 मधील जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनिम 1966 कलम 85)2अन्वये जमिनीचे आदेशा प्रमाणे वाटणी पत्र करण्यात आले आहे\n1)लिहून देणार – विष्णु प्रल्हाद हिवाळे, रा. पळसखेड झा. ता.देऊळगाव .राजा जि.बुलढाणा\n2)लिहून घेणार - रावसाहेब प्रल्हाद हिवाळे, रा. पळसखेड झा. ता.देऊळगाव .राजा जि.बुलढाणा\n1) रावसाहेब प्रल्हाद हिवाळे, यांच्या वाट्यावर आलेली जमीन\nगट.न.193 एकून क्षेत्र 0.4800 हे आर पैकी 0.4800 हे आर जमीन\nगट.न.१९३ मध्ये विष्णु प्रल्हाद हिवाळे यांच्या नावे असलेल्या विहिरी मध्ये 0.34 पैसे हिस्सा असून तो रावसाहेब प्रल्हाद हिवाळे यांना 17 पैसे देण्यात आला आहे\nहे आर जमीन हे आर जमीनी चे आदेशानुसार वाटणी पत्रका चा फेरफार घेण्यात आला आहे",
  "talathi": "संजय बंडूजी बरांडे"
}
