{
  "village_code": "270400110043530000",
  "village_name": "बामखेड",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:57Z",
  "surveys": [
    "136",
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n1)लिहून देणार : ग्रा.म.सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड\n2)लिहून घेणार : प्रल्हाद रायभान घोंगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 136,137 प्रल्हाद रायभान घोंगे यांच्या जमींनीवर दि .बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा देऊळगाव राजा यांचा जप्ती बोज्या रु 73827/ रु - 1217\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रा.म.सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड\nयांचेकडील पत्र/क्र.40दि.06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय बंडूजी बरांडे"
}
