{
  "village_code": "270400110043540000",
  "village_name": "चिंचोली बुरकुल",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:24Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार श्री रवींद्र नामदेव जायभाये रा.गोंधनखेड ता.देऊळगावराजा यांनी अर्ज दिला कि,मौजे चिंचोली बुरकुल येथील गट क्रमांक 32 मधील सामाईक खात्यात असलेले खातेदार आई गोदावरी नामदेव जायभाये ह्या दिनांक 22.12.2025 रोजी मयत झाल्या असून त्यांना असलेले वारस यापूर्वीच 7/12 उताऱ्यावर असल्याने त्यांचे नाव कमी केले असे.\nवारस अर्ज,स्थानिक वारस पंचनामा,मृत्यूचा दाखला तसेच स्थानिक चौकशी वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "गजानन सोपान टेकाळे"
}
