{
  "village_code": "270400110043540000",
  "village_name": "चिंचोली बुरकुल",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:41:52Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nअर्जदार वैभव जनार्धन बुरकुल रा.चिंचोली बुरकुल ता.देऊळगावराजा यांनी अर्ज दिला कि,मौजे चिंचोली बुरकुल येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 58 क्षेत्र 1.18 हे.आर.वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक आई संगीता जनार्धन बुरकुल अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.अर्ज,शाळेचा दाखला जन्म दिनांक 02.01.2001 तसेच स्थानिक चौकशी वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "गजानन सोपान टेकाळे"
}
