{
  "village_code": "270400110043540000",
  "village_name": "चिंचोली बुरकुल",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:26:21Z",
  "surveys": [
    "206",
    "208",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : गोंधनखेड ग्रामसेवा सह.संस्था मर्या.गोंधनखेड ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा\nलिहुन घेणार : श्रीराम भाऊराव बुरकुल रा.चिंचोली बुरकुल ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा\nयांनी सर्व्हे क्रमांक 206, 208, 48 वर घेतलेला बोजा रु. 75,000/- श्रीराम भाऊराव बुरकुल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nबँकेचे दिनांक 04.11.2026 रोजीचे पत्रावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "गजानन सोपान टेकाळे"
}
