{
  "village_code": "270400110043590000",
  "village_name": "पिंपळगांव चिलमखा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:32:57Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nमारोती नारायण वाघमारे रा. देऊळगाव राजा (खाता क्रमांक1725) यांचे गट/सर्व्हे क्रमांक220, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.02000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपरमेश्वर अशोक शेरे ,संदीप अशोकराव शेरे ,रा.काळेगाव (खाता क्रमांक :-2099)गट/सर्व्हे क्रमांक 220 लागवडीयोग्य क्षेत्र 0.02000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6525 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,30,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती सुर्यकांत लोखंडे"
}
