{
  "village_code": "270400110043600000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:23:57Z",
  "surveys": [
    "189/1/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.बुलडाणा मल्टीस्टेट शाखा देऊळगावराजा\nलिहून घेणार : सुमित्रा दत्तु मुंढे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 189/1/6 तपशिल : सुमित्रा दत्तू मुंढे यांचा प्लॉट दत्तू बाबुराव मुंढे यांचे साठी बुलढाणा अर्बन को ऑप क्रे सो.लि.बुलढाणा शाखा देऊलगांव राजा यांना २५००००/-(दोन लाख पन्नास हजार )रुपयात गहाण - 2668\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील गहाण मुक्त पत्र (रिलीज डीड) दस्त क्र.2216/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती सुर्यकांत लोखंडे"
}
