{
  "village_code": "270400110043600000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4924,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:23:57Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/कुंभारी/12/2026-27\nआदेश दिनांक : 21/10/2026\n1) विष्णू आनंदराव काकड 2) बबन आनंदा काकड सर्व रा.देऊळगावराजा यांनी त्यांचे मालकीची मौजे कुंभारी येथील खालील वर्णनाची जमिनीचे वाटणीपत्रक केले आहे\nगट न क्षेत्र हे.आर आकार हिस्सा हे.आर\n56 0.03 0.02 0.03\nपार्टी न 1)विष्णू आनंदराव काकड यांचे हिस्स्यास आलेली जमीन खालीलप्रमाणे\nगट न हिस्सा हे.आर आकार पैकी हिस्सा आर\n56 0.03 0.02 0.01\nपार्टी न 2)बबन आनंदा काकड यांचे हिस्स्यास आलेली जमीन खालीलप्रमाणे\nगट न हिस्सा हे.आर आकार पैकी हिस्सा आर\n56 0.03 0.02 0.02\nउपरोक्त प्रमाणे वि.तहसिलदार देऊळगावराजा यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व 85(2) नुसार प्राप्त आदेश क्र.रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/कुंभारी /12/2026-27 आदेश पारित दिनांक 21/10/2026 नुसार वाटणीबाबत फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "ज्योती सुर्यकांत लोखंडे"
}
