{
  "village_code": "270400110043630000",
  "village_name": "जवळखेड",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:36Z",
  "surveys": [
    "327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nव्यवहार - डालिब व आंबा नोंद\nअर्जदार - मानसिंग नारायण राजे जाधव यांनी गट न 327 मधील हिस्सा 0.80 हे आर जमिनी मध्ये डालिब 0.40 आर व आंबा 0.40 आर जमिनी मध्ये सन 2026 खरीब हंगामा मध्ये लागवड केले असे प्रतिज्ञापत्र क्र 2650039851261268200200076 /2026 datae 23/9/2026 रोजी प्रतिज्ञापत्र नमूद केले की डालिब 0.40 आर व आंबा 0.40 आर जमिनी मध्ये सन 2026 खरीब हंगामा मध्ये लागवड केले,व गट न 327 मध्ये एक विहीर असून त्यावर हिसे पुढीलप्रमाणे 1]मानसिंग नारायण राजे जाधव यांचा हिसा 0.50 पैसे व बबनराव नारायण जाधव यांचा हिस्सा 0.50 पैसे सदर फेरफार हा अर्जदार अर्ज व प्रतिज्ञापत्र या वरून घेण्यात आला",
  "talathi": "परशराम सुगदेव सोळंके"
}
