{
  "village_code": "270400110043630000",
  "village_name": "जवळखेड",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:36Z",
  "surveys": [
    "626"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nव्यवहार - खरेदी\nखरेदी देणार - राहुल रामभाऊ गवई\nखरेदी घेणार - राजेद्र नारायण शेजूळ\nमौजे जवळखेड. येथील गट नं.626 मधील जमीन एकूण क्षेत्र 1 हे.21 आर आकार 2 .29 पैसे पैकी हिस्सा 60.50 आर पैकी हिस्सा 0.30 आर जमीन बारामाही बागायत यात 1 विहीरतील 50 पैसे हिस्सा व आंबा 15 झाडासह खरेदी दस्त क्र 1899/2026 दि 18/08/2026 रोजी खरेदी खत मध्ये नमूद केले आहे\nसदर फेरफार हा खरेदी खत व अर्जदार यांनी अर्ज नुसार सदर फेरफार घेण्यात आला.पुढील कार्यवाहीसत्व सादर",
  "talathi": "परशराम सुगदेव सोळंके"
}
