{
  "village_code": "270400110043630000",
  "village_name": "जवळखेड",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3752,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:42:01Z",
  "surveys": [
    "456"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी - तहसीलदार देऊळगाव राजा\nआदेश क्र रा प्र क्र एस आर व्ही43-/जवळखेड /13 /2026\nआदेश दि 13/10/2026\nवि तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या आदेशाने मौजा जवळखेड येथील अर्जदार - लता नवलचंद डोणगावकर यांनी जवळखेड येथील गट न 456 मधील क्षेत्र 1.76 आर आकारणी 3.71 पैसे पैकी क्षेत्र 1.00 हे आर.जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 /2 अन्यवे विभाजन करणे बाबत वि तहसीलदार देऊळगाव राजा यांनी आदेशात नमूद केले त्यावरून\nवाटणी पत्रक देणार -1] लता नवलचंद डोणगावकर\nवाटणी पत्रक घेणार - 1] नवलचंद देवचंद डोणगावकर यांनी जवळखेड येथील गट न 456 मधील क्षेत्र 1.76 हे आर पैकी 1.00 हे आर जमीन घ्यावी अशा प्रकारे त्यांनी आपसात विभाजन केले असे आदेशात नमूद केले आहे सदर फेरफार हा वि तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या आदेशाने घेण्यात आला.पुढीलकार्यवाहीसत्व सादर",
  "talathi": "परशराम सुगदेव सोळंके"
}
