{
  "village_code": "270400110043640000",
  "village_name": "बोरखेडी बावरा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1468,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:36:06Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही - 43 / बोरखेडी बावरा / 37 / 2026\nआदेश दिनांक : 30/10/2026\nलिहून देणार :- गणेश रंगनाथ शिंदे, आसाराम रंगनाथ शिंदे,विष्णू रंगनाथ शिंदे ,चंद्रकला दिनकर बनकर, यांनी आपले मालकीची मौजे बोरखेडी बावरा येथील गट क्र 89 जमिनी चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार जमिनीचे पुढील प्रमाणे आपसात विभाजन करून दिले\nलिहून घेणार :- पार्टी क्र 1) विष्णू रंगनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलेली जमीन\nगट क्र 89 क्षेत्र 1.37 हे आर पैकी 0.45.50 हे आर\n2) विजय आसाराम शिंदे यांच्या वाट्याला आलेली जमीन\nगट क्र 89 क्षेत्र 1.37 हे आर पैकी 0.45.50 हे आर\n3) गजानन गणेश शिंदे यांच्या वाट्याला आलेली जमीन\nगट क्र 89 क्षेत्र 1.37 हे आर पैकी 0.46 हे आर\nतसेच गट नं 89 मध्ये एक विहीर असून त्यावर विष्णू रंगनाथ शिंदे यांचा 33 पैसे हिस्सा ,विजय आसाराम शिंदे यांचा 34 पैसे हिस्सा व रामेश्वर गणेश शिंदे यांचा 33 पैसे हिस्सा आहे\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार जमिनीचे वरील प्रमाणे आपसात विभाजन करून घेतले व मा नायब तहसिलदार यांचा आदेश क्र रा.प्र.क्र.एस.आर.व्ही - 43 / बोरखेडी बावरा / 37 / 2026 व वाटप क्र / एस.आर./ 37 / 2026 दि 30 / 10 /2026 नुसार या आदेशानुसार फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "बी.ए.काकड"
}
