{
  "village_code": "270400110043700000",
  "village_name": "भिवगांव बु.",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1496,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:42:18Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र. एस.आर. व्ही- 43/भिवगाव बु/ 09/2026-27\nआदेश दिनांक : 13/10/2026\nज्याअर्थी श्री नौशाद खान करीम खान व इतर 02 सर्व रा. देऊळगाव राजा ता दे.राजा जि बुलढाणा यांनी त्यांच्या मालकीच्या भिवगाव बु येथिल गट नं 150 मधील 2.55 हे. आर आकार 5.38 पैसे सत्ता प्रकार/धरणाधिकार भोगवटदार वर्ग-1 या शेतजमिनीच्या विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नियम ३ अन्वये नमुना ब मध्ये उद्घोषणा प्रसिद्धी करून खालीलप्रमाणे विभाजन करण्यात आले.\n1) दानिया नौशाद खान मौजे भिवगाव बु गट नं 150 क्षेत्र 2.55 पैकी मिळणारा हिस्सा 1.28\n2) सानिया नौशाद खान मौजे भिवगाव बु गट नं 150 क्षेत्र 2.55 पैकी मिळणारा हिस्सा 1.27\nसबब फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "आकाश राधाकिसन खरात"
}
