{
  "village_code": "270400110043710000",
  "village_name": "भिवगांव खु.",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 420,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:42:09Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगाव राजा तर्फे शाखा व्यवस्थापक श्री भगवान विठ्ठल इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : युसुफखॉ. मन्वरखॉ कोटकर रा. भिवगांव खु. यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2328-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युसुफखॉ. मन्वरखॉ कोटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nतौसीफ खान युसुफ खान कोटकर . . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "आकाश राधाकिसन खरात"
}
