{
  "village_code": "270400110043730000",
  "village_name": "गिरोली खु.",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1833,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:25:24Z",
  "gone_at": "2026-11-04T06:41:13Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.-64/गिरोली खुर्द/96/2025-2026\nआदेश दिनांक : 10/08/2026\nवि.तहसिलदार यांचे वरील आदेशाने मौजे गिरोली खुर्द येथील गट नं 189 मधील सरकार ई क्लास 11.77 हे.आर. जमिनीपैकी 0.80 हे.आर.क्षेत्र माणिकराव नामदेव म्हस्के व चंद्रभागा माणिकराव म्हस्के यांचे नावे अधिकार अभिलेखात नोंदविण्यात आली.तत्कालीन तहसिलदार देऊळगाव राजा यांचेकडील रा.प्र.क्र.एल.ई.एन.-39/गिरोली खुर्द/42/1991-1992 या भाडेपट्ट्याने शेतीच्या प्रयोजनासाठी शाश्वत भोगवट्याच्या अधिकारासह भोगवटादार वर्ग २ म्हणून कायम वर्ष मुदती पर्यंत सदर जमीन देण्यात आली होती.",
  "talathi": "सागर अनिल देशपांडे"
}
