{
  "village_code": "270400110043760000",
  "village_name": "तुळजापुर",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:15Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\n* विहिरीच्या हिस्याचे : वारस *\nश्री. विष्णू नामदेव कोल्हे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 63, वरील खातेदार कै. नामदेव भुजंगराव कोल्हे हे दिनांक 27/08/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) विष्णू नामदेव कोल्हे नात्याचा वर्ग : वर्ग- 1 ,नाते :मुलगा वय :60 , वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून विहिरीच्या हिस्याचे वारस नावे दाखल केली असे. प्रतिज्ञापत्र अनु क्र 185597 दि 09/07/2026 नुसार फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "बी.ए.काकड"
}
