{
  "village_code": "270400114040900000",
  "village_name": "देऊळगांव राजा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-06-30",
  "objection_until": "2026-07-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:09Z",
  "surveys": [
    "51/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/06/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/06/2026\nश्री.मंथन अनिल पिंपळे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 51/1 चे ७/१२ सदरी मंथन अनिल पिंपळे अ.पा.क.वडील अनिल विष्णु पिंपळे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.\nअर्जदार मंथन अनिल पिंपळे यांचा जन्म दिनांक 28/10/2007 असल्याबाबत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती सुर्यकांत लोखंडे"
}
