{
  "village_code": "270400114040900000",
  "village_name": "देऊळगांव राजा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12493,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:09Z",
  "surveys": [
    "70/2/3/26बी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जिंतूर शाखा देऊळगाव राजा तर्फे शाखाधिकारी गजानन कान्होजी बोरकर\nगहाणखत लिहुन देणार : सुधाकर आश्रुजी नागरे रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2185-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/2/3/26बी क्षेत्र 0.7525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर आश्रुजी नागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nभारती सुधाकर नागरे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "राजु मानसिंग तागवाले"
}
