{
  "village_code": "270400114040900000",
  "village_name": "देऊळगांव राजा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:09Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/स.म.अ./प्रस्तु-3/534/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमुख्याधिकारी नगर परिषद देऊळगांवराजा यांचेकडील जा.क्र./नपादे/कक्ष-2/1127/2026 दिनांक 15/6/2026 नुसार मौजे देऊळगांवराजा येथील स.नं 66 मधील वैशाली बाळकृष्ण तिडके,शारदा पंढरीनाथ म्हस्के यांचे क्षेत्र 5480 चौमीटर जमीन अनाधिकृत गुंठेवारी विकास नियमाधिन करण्यात आली व उपअधिकक्षक भुमिअभिलेख कार्यालय देऊळगांवराजा यांचे दुरुस्ती पर्णी क्रमांक 355/2026 नुसार स.नं 66 मधुन 5480 चौमीटर क्षेत्र निवासी प्रयोजनासाठी अकृषक करण्यात आल्याने त्यास नविन भुखंड क्रमांक 66/6/1 ते 66/6/34 क्षेत्र 3812.93 चौमी,खुली जागा भुखंड क्रमांक 66/6/35/खुली जागा क्षेत्र 435.70 चौमी व रस्ता भुखंड क्रमांक 66/6/36/रस्ता क्षेत्र 1231.37 चौमी देण्यात आले , गावचे वहिती क्षेत्र 5480 चौ मीटरने कमी होऊन वहिती आकार 0.97 रु.पैसे ने कमी झाला .",
  "talathi": "राजु मानसिंग तागवाले"
}
